-
See : सोळा, सोळा
-
See : सोलह, सोलह
-
षोडशाक्षरी मंत्रः
(अ)"हरेराम हरेराम रामराम हरेहरे।"
(आ)"हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरेहरे।"इति षोडशकं नाम्नां कलिकत्मषनाशनम् ॥
या मंत्राच्या जपानें सर्व पापांचा नाश होतो असें कलियुगांतील महान् साधन म्हणून हिरण्यागर्मानें नारदास उपदेशिलें आहे. (कलि - संतरणोपनिषद् ).
-
षोडशोषचार (पूजेचे)
१ आवाहन, २ आसन, ३ पाद्य, ४ अर्व्य, ५ आचमन, ६ स्नान, ७ वस्त्र, ८ यज्ञोपवीत, ९ गंध, १० पुष्प, ११ धूव, १२ दीप, १३ नैवेद्य, १४ नमस्कार, १५ प्रदक्षिणा व १६ मंत्र - पुष्प (पूजेचे मंत्र)"समर्पण."(मेरूतंत्र प्रकाश ११)
Site Search
Input language: