-
पुन . १ ( वस्तु , प्राणी इ० कांच्या ठायी असलेले ) सत्त्व , रज व तम हे तीन प्राकृतिक गुण . तै प्राणिये तंव स्वभावे अनादिमायाप्रभावे । त्रिगुणाचेनि आघवे । वळिले आहाती । - ज्ञा १७ . ५६ . २ माधुर्य , ओज व प्रसाद हे वांड्मयातील तीन गुण . - मुलांचा व्यवहारकोश . - वि . तिप्पट . [ त्रि + गुण ] - णातीत - वि . सत्त्व , रज व तम या तीन गुणांनीहि अलिप्त ; ब्रह्मस्वरुप ; ब्रह्मीभूत . स्थितप्रज्ञ भक्तिमान किंवा त्रिगुणातीत पुरुषांची भगवद्गीतेत इतरत्र जी वर्णने आहेत जीहि याच अवस्थेची आहेत . - गीर २४७ . [ सं . त्रि + गुण + आत्मा ]
-
n The 3 qualities incidental to created being, viz. सत्व, रज, तम,
-
The three qualities incidental to created being, viz. सत्व, रज, तम.
-
a Threefold.
Site Search
Input language: