-
पु. १ अटकाव ; अडथळा ; खोटी ; प्रतिबंध . २ ( ल . ) अडचण ; हरकत ; नड . ह्यामधिं कांहीं गुंता नाहीं । - ऐपो ३२ . ३ शेंडी - वेणींतील गुंतवळ ; विंचरतांना बाहेर निघालेले केंस . ४ ( ल . ) सुतक . ५ गुंतागुंती ( केस , दोरा इ० ची ). ६ ( भात , सावा , हरीक वगैरेचें ) मळणीनंतरचें तृण , गवत , कचरा . ७ ( ना . ) ब्याद ; लचांड . ८ लढा ; तंटा .
-
पु. ( कों . गो . ) गुत्ता ; मक्ता ( विक्री , पुरवठा वगैरेचा ). पांच सात हजार रुपये तूर्त ... व सत्तावीस हजार ... येथील बाबतीचा गुतका जाला होता . - पेद १० . ५८ . गुतकेदार , गुतगेदार - पु . ( गो . ) मक्तेदार . [ का . गुत्तिगे = करार ]
-
पु. संशय . ' तो ( ऐवज ) त्यानें साराच या परदेशियाचे घरींच ठेवला आहे यास गुता नाहीं .' - समारो ४ . ५३ ; ६ . ०६ . ( गुंतले , गुंता )
-
m Obstruction, stoppage, detension. Fig. Difficulty or hindrance. Tangledness (of hair &c.).
Site Search
Input language: