-
वि. फार मोठें ; विशाळ ; अचाट ; फार विस्ताराचें ; राक्षसी ; भयंकर ; विपुल . ( इमारत , शरीर , जंगल , ओबडधोबड मोठा पदार्थ , वस्तु ). [ सं . अव + वृध ; प्रा . वढ्ढ = वाढणें ]
-
वि. भयंकर , राक्षसी ;
-
वि. अचाट , अजस्त्र , अफाट , केवढेच्या केवढे , फार मोठे , विशाल ;
-
वि. धिप्पाड , महाकाय .
Site Search
Input language: