-
पु.
- अपराध्याचें हातपाय अडकवून शीक्षा करण्याचें एक लांकडी यंत्र , सांपळा . ' तेथ चंदनाचेही खोडे । न लेची तो । - ज्ञा १८ . ८९८ . ' घातलेसें खोडा हाडांचिया । ' तुगा १५४३ .
- उनाड जनावरांच्या गळ्यांतील लोढणें , मानखुंट .
- ( ल .) त्रासदायक , अडविणारें , पेंचात आणणारें काम , लंचाड , लटांबर , लग्न होतांच संसाराचें खोड्यांत सांपडला .'
- संधिवाताची अवस्था ( शरिर , अवयव यांची )
- कुठितावस्था ; अडकुन पडणें .
-
०चढविणे स्त्री.
- मल्लविद्या प्रतिपक्ष्याच्या पायांभोंवतीं ( किंवा मानभोंवती ) आपलें पाय विशिष्ट तर्हेनें अडाकविणें .
- ( ल .) अडथळा करणें . ( सं . खोड = लंगडा ) म्ह० चालला तर गाडा नाहींतर खोडा .
-
०बि, (बे) डी - मोडा स्त्रीपु .
- वारें गेलेली अर्धागरोगाची स्थिति .
- खोडा ( शिक्षेचा प्रकार ).
-
चालला तर गाडा, नाहीतर खोडा एखादी गोष्ट जोपर्यंत सुरळीतपणें चाललेली असते तोपर्यंत ठीक असते
पण एकदां का तीत काही बिघाड झाला म्हणजे तीपासून एकसारखा फार त्रास होऊं लागतो, अशा गोष्टीबद्दल म्हणतात.
Site Search
Input language: