-
स्त्री. १ दरवाजाला लावण्याचें , लोखडांचें किंवा लांकडांचें केलेलें आडकण ; अडसर ; खुंटी ; शंकु . २ शिडीच्या पायर्या प्रत्येकी . ३ लांकडाचा सांधा जोडवयासाठीं मारलेला खिळा . ४ खिळा . ५ स्तनाग्रांतील दुग्धप्रतिबंधक मळ . ( क्रि० बसणें ; फोडणें ) ६ हाडांचा सांधा ; खुबा ; जसें - कोपराची - ढोपराची - दांतांची - मनगटाची - पायांची - खीळ . ७ ( व .) गळूं अथवा खांडुक याच्या तोंडावर जमलेली पुर्वाची गोळी , खडा . खिळा पहा . ८ शिवळ . ( सं . कीलक ) ( वाप्र .)
-
०फोडणें जनावर व्याल्यानंतर त्यांच्या स्तनांतुन दुधाच्या चार धारा काढणें .
-
A bolt, bar, pin, peg. 2 A round of a ladder. 3 The clot or grume that forms during milking on the teat. v बस, फोड. 4 Joint, articulation, lock; as कोपराची-ढोपराची- दांताची-मणगटाची-पायाची-खीळ.
-
f A bolt, bar. Articulation, joint.
Site Search
Input language: