-
स्त्री. दृष्टि ; नजर . कमलट्टक , दृक्कर्म , दृग्गोचर , दृग्विषय , दृक्कर्ण , दृगध्यक्ष , दृग्विषय इ० सामासिक शब्दांत दृष्टि , डोळे , या अर्थाने वापरतात . जसे कमलदृक = कमलाप्रमाणे डोळे आहेत ज्याचे तो . दृग्गोचर = दृष्टीला दिसणारा इ० शिवाय एतददृक , तददृक , दोषदृक , निपुणदृक इ० समासांत पाहणारा अशा अर्थाने उपयोग . जसेः - एतददृक = हे पाहणारा , दोषदृक - दोष पाहणारा . [ सं . दृश ] सामाशब्द -

०प्रत्यय पु. प्रत्यक्ष पाहिल्याचा पुरावा ; दृष्टि प्रमाण ; ( क्रि० पाहणे ; दाखविणे ; दृक प्रत्ययास आणणे ; उतरणे ). [ दृक = सं . प्रत्यय = अनुभव , प्रचीति ]

Site Search
Input language: