Dictionaries | References

होगारणें

   
Script: Devanagari
See also:  होगडणें , होगरणें , होगाडणें

होगारणें     

उ.क्रि.  ( कों .) १ अधिकार इ० वरून हाकलून लावणें ; घालवणें . २ संपत्ति , प्रतिष्ठा , आरोग्य इ० नासणें ; अव्यवस्थितपणें आपले हातून जाई असें करणें . ३ फेंकून देणें ; भिरकावणें . ४ हारवणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP