Dictionaries | References ह हुर्मत Script: Devanagari See also: हुरमत , हुर्मती Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हुर्मत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. अब्रू ; पत ; नांवलौकिक . दिल्लीपतीची हुरमत राखावी . - पाब १६ . चिरंजीवाची हुर्मती आपण बचविली हा उपकार विसरणार नाही . - रा ६ . ३२६ . [ अर . हुर्मत ]०खाऊ घेऊ घेणा - वि . मानहानि करणारा ; खाली पहावयास लावणारा ; काळोखी लावणारा अब्रू घालविणारा ; लौकिक बुडविणारा ( धंदा , मनुष्य इ० ). हुरमतीचा हुरमतदार हुरमती - वि . अब्रूदार ; पतदार ; लौकिकवान . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP