Dictionaries | References

हर्फ

   
Script: Devanagari
See also:  हरप , हरफ

हर्फ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

हर्फ

  पु. १ ( कागदपत्रांत ) अक्षर ; वर्ण ( विशेषतः अरबी , फार्सी ). तहनाम्यांत कांहीं हर्फ नीट करावयाचे ते करून . - रा ५ . ३३ ; - ब्रच ८९ . २ दोष ; ठपका . ( क्रि० लावणें ; ठेवणें ; आणणें ; लागणें ; येणें ). ३ ( कारकुनी ) घडया पाडलेल्या कागदांत दुसर्‍या रकान्याचे मध्यापासून पुढील रकान्यापर्यंत ओढलेल्या रेघेचें नांव . [ अर . हरफ् ‍ ]
०ब   हर्फ - क्रिवि . अक्षरशः . कलमांची फर्द सरकारची आली ती हरफ - ब - हर्फ वाचून दाखविली . - रा ७ . ८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP