|
वि. कमाल दर , भर सारा असणारी , जिच्यावर सार्याची पूर्ण आकारणी करण्यांत येते अशी ( जमीन , मळा , बिघा इ० ). ( या जमीनीस इस्तावा लागू करीत नाहींत ). हें शेत सोस्तें कीं नवरान ? अशा सार्यास सोस्ती (- स्त्री .), सोस्तें (- न .) असें म्हणतात या सोस्ती च्या उलट इस्ताव्याची , नवरान , उक्ती , कौली ( जमीन ). [ सोसणें ]
|