Dictionaries | References

साबू

   
Script: Devanagari
See also:  साबण , साबूण , साभण , साभूण

साबू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A cake of country soap.

साबू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  soap.

साबू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : साबण

साबू

  पु. मळ धुवून काढण्याचा एक रासायनिक पदार्थ ; मळ काढून टाकण्याचे साधन . साबण सांडुनि गेरूसि नाशिलें संन्यास घेतला काचारे । - सुपदें ३ . जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणीसकळ मळाची होय हानी । - नव २४ . १४८ .[ अर . साबून ] साबण माती - स्त्री . कपडे स्वच्छ करण्याची खारी माती ; मुलतानी माती . ( इं . ) फुल्लर्स अर्थ . - पदाव ५३ . साबूचें झाड - न . रिठा .
  पु. साबण पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP