Dictionaries | References स साधणी Script: Devanagari See also: साधनी Meaning Related Words साधणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : साधणूक साधणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ गवंडी , सुतार इ० चे जमीन एका पातळीत आहे किंवा नाही हे पाहण्याचे साधन , हत्यार . ( इं ) लेव्हल . २ आंगठी वगैरेच्या कोंदणाभोवती किनारी . साघनींत येणें , साधनींत असणें - समपातळीत , सरळ असणें , क्षितिजाशी समांतर असणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP