Dictionaries | References

साडभाऊ

   
Script: Devanagari
See also:  साडू

साडभाऊ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : साडू

साडभाऊ     

 पु. बायकोच्या बहिणाचा नवरा . साटभाऊ . बहिणाबहिणीचे नवरे परस्पर . [ साट = मोबदला . सिंसंढव ; का . सडुक ] म्ह० १ सोयर्‍यांत साडू आणि भोजनांत लाडू २ ( माण . ) पाहुण्यात साडू आणि हत्यारांत माडू ( घातकी असतो ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP