Dictionaries | References

सांपें

   
Script: Devanagari
See also:  सापें

सांपें     

क्रि.वि.  सांप्रत ; हल्लीं ; अलीकडे . तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव श्रीकृष्ण सांपेचा । - ज्ञा ४ . ३८ ; - एभा २२ . ४४ . [ सं . सांप्रत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP