Dictionaries | References स सरोभरी Script: Devanagari See also: सरोबरी Meaning Related Words सरोभरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ बरोबरी ; तुलना ; साम्य . तै गुणागुणिया धरावी । सरोभरी कीं । - ज्ञा १८ . १९ . २ स्पर्धा ; चढाओढ ; बरोबरी . जे मीपणाचा धरूनि रोध । सरोबरी करूं पाहे । - स्वादि ३ . ५ . ३९ . - क्रिवि . १ सारखेच ; बरोबर ; सारख्या प्रमाणांत ; समानतेने . कीं दोही सिद्धी सरोभरी । निपजे यागु । - ज्ञा १६ . ९६ . २ आदराने ; भरानें ; आवेशानें ; वेगानें ; भरीस पडून . जो प्रियुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचे सरोभरी । - अमृ १ . २ . तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई । - ज्ञा १६ . ३८ . [ सर + भर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP