Dictionaries | References

सब्बल

   
Script: Devanagari
See also:  संबळ , सबल , सबळ

सब्बल     

पुस्त्री . १ तोंडाशीं दुभागलेली मोठी पहार ; सामान्यतः पहार . २ तोमर ; छेळणें ; भाल्यासारखें एक शस्त्र . कांहीच्या मतें संबळ हा शब्द पुल्लिंगी असून फक्त मोठी पहार हा अर्थ दाखवितो व सबळ हा स्त्रीलिंगी असून दुधारी पहार किंवा छेळणें दाखवितो . कौतुकें जें जें जल्पे । तें सबळाहूनि तीख रुपे । - ज्ञा १३ . ६६२ . [ स + बल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP