Dictionaries | References स सफेजंग Script: Devanagari See also: सफेजंगी Meaning Related Words सफेजंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सैन्य ; फौज ; सज्ज सेना . २ निकराची लढाई ; दारुण युद्ध ; खडाजंगी ; घोर युद्ध . सफेजंग होऊन गेली . - भाव ६४ . उभयतां चिरंजिवांनी सफेजंगी केली . - ख १ . २८ . ३ उध्वस्तता ; सत्यनास . [ अर . सफ + जंग पहा ] सफेजंगबहाद्दर - वि . रणशूर ; शौर्यधुरंधर ( एक किताब ). तुकोजी आटोळ यास ही पदवी होती . - पया ९८ . मराचिथोरा ५२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP