Dictionaries | References

सतसय

   
Script: Devanagari
See also:  सयसद

सतसय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
In a regular and continuous line or row; directly and uninterruptedly along. Ex. ह्या वेशीपासून त्या वेशीपावेतों स0 घरें लागत गेलीं आहेत मध्यें एकही बखळ पडली नाहीं.

सतसय     

क्रि.वि.  ( कों . ) सारखा ; ओळीनें ; रांगेनें ; न तुटतां ; अखंड . या वेशीपासून त्या वेशीपावेतों सतसय घरें लागत गेलीं आहेत .
क्रि.वि.  ( राजा . ) सरळ ओळीत रांगेनें ; थेट ; अत्रुटित . [ सई + शुद्ध ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP