Dictionaries | References स सजणा Script: Devanagari See also: सजण , सजन Meaning Related Words सजणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. नायक , प्यार , प्रियकर , वल्लभ , सखा . सजणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ प्रियकर ; सखा ; वल्लभ ; मित्र ; प्यार ; नायक . आईकता गुण तुझे सजणा न घाले । - सारुह ५ . ९२ . २ सोयरा ; नातलग . सोयरा सजण हाच असावा । - सारुह ४ . १०६ . [ सं . स्वजन ] सजणी , सजनी - नस्त्री . १ सखी ; मैत्रीण ; विश्वासु स्त्री . २ नायिका ; प्रिया ; वल्लभा . तुवां सजणें हा समाचार घेतां । - र ५२ . [ सं . स्वजनी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP