Dictionaries | References श शेळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शेळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जमनीर, पांख्यार, वणटीर, बी पावसाच्या दिसांनी येवपी वलसाण Ex. पावसाच्या दिसांनी वणटीचेर शेळ येता ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वल वलसाणWordnet:asmআর্দ্র্্তা bdसिदोमा benআর্দ্রতা gujસીલ hinसीड़ kanಆರ್ದ್ರತೆ kasسرےٚ marओल mniꯆꯣꯠ ꯆꯣꯠ꯭ꯂꯥꯎꯕ oriଆର୍ଦ୍ରତା panਨਮੀ sanक्लेदः tamஈரம் urdنمی , سیلن Rate this meaning Thank you! 👍 शेळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | v घाल, वाजव, वाज. . शेळीचा तरवा humid rice-land prepared by burning to be the seedbed of rice: also the produce or growth upon it. Rate this meaning Thank you! 👍 शेळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( राजा . कों . ) १ जिच्यामध्ये उन्हाळ्यांतहि ओलावा राहतो अशी भातजमीन . २ पाऊस पडल्याबरोबर लावतां यावें याकरितां पाणथळ जमीनीत केलेले रोप ; शेळीचा तरवा - पु . अशा तर्हेने केलेले रोप , व अशी जमीन . [ सं . शीतल ] स्त्री. ( गो . ) थंडी ; ओल . [ सं . शीतल ] स्त्री. शीळ ; सर्प , पाल वगैरेचा शिळीसारखा आवाज . ( क्रि० घालणे ; वाजवणे ; वाजणे ). काम करणार्या मुंग्या एक प्रकारची शेळ वाजवून लागल्याच जास्त मेहनत करूं लागतात . - मराठी सहावे पुस्तक पृ . १३ . [ ध्व . ] स्त्री. १ ( कु . ) संध्याकाळची वेळ . २ ( कु . ) लहान मुलांस थंडाईसाठी सकाळी घालावयाचे पाणी , किंवा औषध . [ सं . शीतल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP