Dictionaries | References

शेफारणे

   
Script: Devanagari
See also:  शेथरणें , शेपरणें , शेपारणें , शेफरणें , शेफारणें

शेफारणे     

क्रि.  गर्व होणे , चढून जाणे , फुगणे , फुशारणे , माजणे , मातणे , मिजास करणे ,

शेफारणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  मिजास करणे   Ex. मुलांचे खूप लाड केले की ती फार शेफारतात.

शेफारणे     

अ.क्रि.  फुगणे ; चढून जाणे ; मिजास करणें ; फुशारणे ; गर्व चढणे . [ शेप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP