Dictionaries | References

शेंब

   
Script: Devanagari
See also:  शेंबरटी , शेंबारटी , शेंबी , शेंबीरटी , शेम

शेंब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śēmba or śēma f Mucus of the nose, esp. as running or very moist, snivel. 2 Mucus of the intestines, esp. as voided at stool. 3 The corrupt excretion flowing from the nose of a horse: also the disease so indicated,--glanders or a form of it.
śēmba or śēmbī f A cover or cap, as on the head or at the bottom of a walking stick, on the head of an umbrella, at the foot of a post, cot-leg, or stick, around the tip of a horn; the head or tip of an arrow; a metal टोपण or cap in general: also a ring of a लोहांगी or similar thing.
śēmba or śēmbī f The name of a Jungle tree.

शेंब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A cover or cap, as at the bottom or a walking stick, &c.

शेंब     

 स्त्री. धातूचे टोपण ; ( काठी , छत्री , खांब , पलंगाचा खूर , शिंग , बाण यांच्या ) टोकाला मजबुतीसाठी बसविलेली धातूची , विडी , वेढे , मायणी , टोपण वगैरे . लोहंगीचे वेढे वगैरे . नरसाळ्याची निमूळती नळी .
 स्त्री. १ श्लेष्मा ; शेंबूड ; नाकांतून होणारा स्त्राव २ आंतडयांतील मळ , स्त्राव , विष्टा ; आम ; आंब . ३ घोडयाच्या नाकांतून होणारा स्त्राव , मल , निर्यास . ४ नाकांतून स्त्राव होण्याचा रोग ( घोडयाचा ); शेंबा . [ सं . श्लेष्मन् ‍ ; प्रा . सिंभ ] शेंबडा , शेंबडया , शेंबडेरा - वि . १ शेंबूड असलेले ; शेंबडाने भरलेले ; चोंदलेले ( नाक ). २ शेंबडाने भरलेले नाक असलेला . ३ ( ल . ) अज्ञान ; कळत नसलेला ; अल्पवयीन . शेंबा - पु . १ घोडयाच्या नाकांतून होणारा स्त्राव . २ या स्त्रावाचा रोग . शेंबूड - पु . १ नाकांतील वाहणारा श्लेष्मा , चिकट बुळबुळीत स्त्राव , मल घाण . हा वाळून खपली धरल्यास त्यास मेकूड म्हणतात . २ ( ल . ) दिव्याची काजळी , मस . [ सं . श्लेमोदक - भाइअह १८३३ ] म्ह ० मी हसत्ये लोकां शेंबूड माझे नाका . शेंबुडांत लोळणें - ( ल . ) संसारांत गुरफटून राहणे . शेंबूड फेडणें - नाक शिंकरून टाकणे . शेंबूडकिडा - पु . ( बे . ) गोगलगाय ; पीक ; पिकळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP