Dictionaries | References

व्हायोलिन

   
Script: Devanagari

व्हायोलिन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चार तारा असलेले, त्यांवर गज घासून वाजवले जाणारे एक तंतुवाद्य   Ex. ती व्हायोलिन वाजवायला शिकते आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

व्हायोलिन

  न. एक युरोपीय तंतुवाद्य . याला चार ताती असून त्या म , सा , सा , प या स्वरांत लावितात . याला पडदे नसतात . हें गजानें वाजवितात . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP