Dictionaries | References

वोढा घेणें

   
Script: Devanagari

वोढा घेणें

   ( महानु.) वैराग्यनिष्ठ महानुभाव भिक्षुक पोटावर पटटा गच्च बांधतात
   त्यायोगें अन्नोदक आहार फार कमी प्रमाणांत जातो. म्हणजे अल्प आहार घेऊन शरीर शोषण करण्याचा एक विधि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP