-
ad On this and that side.
-
क्रि.वि. या व त्या बाजूस ; जवळच्या व दूरच्या दोन्ही कांठावर ; अलीकडे पलीकडे . या नदीचे ऐलपैल वस्ती आहे . [ ऐल + पैल ] - वि . ( अलीकडचा व पलीकडचा ) इतर ; अवांतर ; किरकोळ ; मिश्र ; सटरफटर ; क्षुल्लक ( वस्तु , काम , शब्द , मनुष्य इ० ). आम्हास संसारखर्चापेक्षां ऐलपैल खर्च फार लागतो .
-
ailapaila or ailaphaila a Various, divers, sundry, miscellaneous, indeterminate; --used freely of things, words, doings. See अद्वातद्वा.
-
a Various, diverse, sundry.
Site Search
Input language: