Dictionaries | References व विताळ Script: Devanagari See also: विताल Meaning Related Words विताळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बेताल ; विसंगत ; विलंबाचा . चालतां बैसे विताळाचा येऊनि धका । - दावि २३ . २ . विताळी - वि . बेताल वाजविणारा ; बेताल . विताळी तो विताळें वितंडें वेगळा । - दावि २३ . ३ . [ वि + ताल ]वि. मोठया ताळूचें . एके दीर्घकंठें विताळें । विकटे एकें । - ज्ञा ११ . १३९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP