Dictionaries | References

विटंबणें

   
Script: Devanagari
See also:  विटंबिणें

विटंबणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To expose to ridicule or shame; to treat with contumely and derision.

विटंबणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   expose to ridicule or shame.

विटंबणें

 उ.क्रि.  उपहास , थट्टा , फजिती करणें ; अनमानणें ; चेष्टा करणें ; लाजविणें . विटंबिले भट । दिला पाठी वरी पाट । - तुगा २३६ . २ बिघडविणें ; कुरूप करणें . रूप विटंबील श्रीपती । - एरुस्व १६ . २७ . [ सं . विडंब् ‍ ] विटंब - पु . विटंबना ; फजिती ; चेष्टा . वोहरेवीण वाधावणें । तो विटंबु गा । - ज्ञा १३ . ८३७ . विटंबना , विटंबणा - स्त्री . फजिती ; मानहानि ; अप्रतिष्ठा . काय विटंबना सांगों कितीपाषाण फुटती ऐसें दुःख । - तुगा २२६० . विटंबवाणें - वि . अपमानकारक ; मानहानीचें . त्या कृष्णासी सोयरिक करणें । तेंचि आम्हां विटंबवाणें । - एरुस्व २ . २७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP