Dictionaries | References

विघुरणें

   
Script: Devanagari
See also:  विघरणें

विघुरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To melt.

विघुरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Melt, dissolve.

विघुरणें     

अ.क्रि.  १ द्रवणें ; वितुळणें ; विरघळणें ; पातळ होणें ( तूप , गूळ इ० ). विघरलें तें तूप होये । थिजलें त्या परीस गोड आहे । - एभा ११ . १४५८ . थिजल्या विघुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे । - दा ८ . २ . ३८ . २ कमी होणें . पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों । - ज्ञा १३ . ७५६ . ३ ( ल . ) गर्भगळित होणें . म्हणे , मागें जाय , द्रुत परिभवें शत्रु विघरे । - मो रामायणें युध्दकांड . [ सं . विघरण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP