Dictionaries | References व विकृती Script: Devanagari See also: विकृत , विकृति Meaning Related Words विकृती कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : विक्षोभ विकृती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Disgust, nausea, aversion.Bought, got by purchase: opp. to made or bred at home. 2 That is for sale. विकृती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Disgust, nausea. विकृती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आजार , दुखणे , बिघाड ;ना. मनोविकार , मनोविकृती , विकार . विकृती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ विकत घेतलेला ( पदार्थ ); घरीं केलेल्याच्या उलट . २ जें विक्रीकरितां आहे तें ; विकावयाचें . [ सं . विक्रीत ] स्त्री. १ दुखणें ; आजार . २ बिघाड ; विकार . ३ राग . ४ शंका ; संशय . - पया २४६ . ५ भाव ; वृत्ति ; मनाची खळबळ ; मानसिक स्थिरतेचा विघात करणारी खवळलेली वृत्ति , मनोविकार . नाथिली विकृति निपजे । - ज्ञा १३ . ४७६ . ६ कुबुध्दि . ७ त्रास ; दुःख . आणि संसारदु : ख मूळवणें । विकृतीविणें । - ज्ञा ४ . २२२ . ८ तिटकारा ; चिळस ; किळस . ९ चोविसाव्या संवत्सराचें नांव . १० प्रकृतीपासून पुढें होणारे पदार्थ ; मूलभूत द्रव्याचे विकार . - गीर १५५ . ११ द्रव्याचा रूपभेद ; रासायनिक रूपांतर ; कोणतेंहि पालटलेलें रूप . १२ विपाक . ( इं . ) फर्मेटेशन . - वि . अकराळ विकराळ ; विकृत . हें रूप जरी घोर । विकृती आणि थोर । - ज्ञा ११ . ६३२ . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP