Dictionaries | References

विकूणाअधर

   
Script: Devanagari
See also:  विकूणन

विकूणाअधर     

 न. ( नृत्य ) खालचा ओठ वळविणें . हा अभिनय वेदना , मत्सर , अपमान , आळस वगैरे दाखवितांना करतात . [ सं . ] विकूणित , विकिणितनासिका - स्त्री . ( नृत्य . ) नाकपुडया संकुचित करणें हा अभिनय दु : ख , मत्सर यांचा द्योतक आहे . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP