Dictionaries | References

विंजना

   
Script: Devanagari
See also:  विंजणा

विंजना

  पु. पंखा . चवरी हन विंजणातेथ लयो करीन प्राणां । - ज्ञा १३ . ४३४ . [ सं . व्यंजन ; प्रा . विंजण ; गु . विंजगो ] विंजणवारा - पु . पंख्याचा वारा . मज नलगे विंजणवारा । - एरुस्व ५ . ७१ . विंजणें - न . पंखा ; विंजणा ढाळणें . विंजणें , विजणें - क्रि . वारा घालणें . - ज्ञा ९ . १० . एकी चवरी विंजती सुंदरा । - निगा ३१ . विजिला प्राणसांडी । - ज्ञा १३ . ७२० . कनकदंडे विजिजाल । - पैठणचरित्र . तिआं विजीजती गाभवनीं । कापूरकेळींचां । - शिशु ३४४ . विंजणें जाणविणें - पंख्यानें वारा घालणें . अनुपद तिस कोणी विंजणें जाणवीती । - सारुह ३ . ६९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP