Dictionaries | References

वाहवणी

   
Script: Devanagari
See also:  वाहाटळ , वाहाटूळ , वाहाडणे , वाहाणी , वाहाणे , वाहान , वाहार , वाहाल , वाहावट , वाहावटळ , वाहावण , वाहावणे , वाहावरा

वाहवणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
that runs off: opp. to जिरवणी Soaking rain or water.

वाहवणी     

 न. 
वाहटळ , वाहडणे इ० पहा .
वाहाते पाणी ; पाण्याची धार , प्रवाह .
( याच्या उलट जिरवणी ) वाहात जाणारे पाणी ; जोराने वाहणारा प्रवाह ; पाणी वाहील इतका पाऊस . [ वाहणे + पाणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP