-
Probity, integrity, purity of heart; truthfulness or moral goodness gen. Ex. अल्प हेतूस्तव किंवा महद्धेतूस्तव आपली नेक सोडूं नये. 2 also नेकबाजी f Uniform and good conduct or profession; upright walk. नेकीचा Upright, virtuous, moral, good.
-
f Probity, integrity.
-
स्त्री. १ अंतःकरणाचा खरेपणा , शुद्धपणा ; प्रामाणिकपणा ; सत्यता ; ऋतुजा . अल्पहेतूस्तव किंवा महदहेतुस्तव आपली नेक सोडू नये . २ नेकबाजी ; सद्वर्तन ; सरळ मार्ग , व्यवहार , आचरण . - वि . १ सद्गुणी ; प्रामाणिक ; विश्वासू ; सरळ ; खरा , चांगला ; नीतिमान ( माणूस , काम ). २ योग्य ; युक्त ; घाटाखाली राहणे नेक नव्हे . - पेद ६ . ३६ . [ फा . नेक ] नेकीचा - वि . खरा ; नीतिमान ; सद्गुणी ; चांगला ; प्रामाणिक .
-
स्त्री. ( हेट ) करंजी ( उकडीची ). - अव . नेक्या .
Site Search
Input language: