Dictionaries | References व वरमणे Script: Devanagari See also: विरमणे Meaning Related Words वरमणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. ओशाळा होणे , खिन्न होणे , नांगी टाकणे , लज्जित होणे , शरमणे . वरमणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. अ.क्रि. दबले जाणे ; बसणे ( गळूं , ठुसठुस , धडधड इ० ). [ विराम ? ]नाजुक भागाला धक्का लागणे . ( ल . ) अंतःकरणाला झोंबलेला असणे ; खोंचला जाणे ; मर्मभेद पावणे .वर्म काढल्यामुळे ओशाळणे ; शरमणे . कृष्णेच्य देव रमे स्मरतां विस्मय रमा मना दे वरमे । - मोकृष्ण २९ . ६१ .खिन्न होणे . सर्व बळासह कीशवरा प्रभुच्या अनुजाहि रणी वरमाया । - मोरामायणे १ . २८७ . [ सं . मर्म ] म्ह० नाक खाजविले नकटे वरमते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP