Dictionaries | References

वंचक

   
Script: Devanagari

वंचक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दुर्जन

वंचक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
That cheats, tricks, imposes upon; a cheat, rogue, knave.

वंचक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That cheats, a cheat.

वंचक     

वि.  फसव्या ; लबाड ; ठक ; सोदा . [ सं . वंच ] वंचणूक - स्त्री . फसवणूक . वंचणे - सक्रि .
फसविणे . - ज्ञा ४ . ३० . विष वाटितां वंचले पंक्ति । - मुआदि १० . ७ . - अक्रि . फसणे . - ज्ञा १७ . ३५६ . तो वांचलासे जन जो न वाची । - सारुह १ . ३२ . वचंतुक - स्त्री . वंचना ; फसवणूक . नावाजिले तुम्ही म्हणा आपणांसी वो । तरी कां वंचतुक सुमनासि वो । - तुगा १४२ . वंचन - ना - नस्त्री . प्रतारणा ; फसवणूक ; लबाडी . वंचित - वि . फसलेला ; प्रतारित .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP