Dictionaries | References ल लेंढार Script: Devanagari See also: लेंडार Meaning Related Words लेंढार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. प्रवासात न्यायचे सामान - सुमान , ( संसारात ) बरोबर असणारी माणसे , लटांबर . लेंढार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लटांबर ; प्रवासांत बरोबर न्यावयाची भरपूर व त्रासदायक मुलेमाणसे , गुरेढोरे , सामानसुमान इ० न. टोळी ; समुदाय ; कळप . लेंडार पहा . हाक देती येक वेळे । सहस्त्रार्जुन पारधी खेळे । मग लेंढारे निघाले । सकळ सैन्य । - कालिका २२ . २० . [ हिं . लेंढा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP