Dictionaries | References

लुसलुशी

   
Script: Devanagari
See also:  लुसलुसी

लुसलुशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

लुसलुशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Freshness; the glow of puberty.

लुसलुशी     

 स्त्री. ( फळे , झाडे , चेहरा इ० वरील ) टवटवी ; तजेला ; ताजेपणा ; तेजस्विता ; पक्वतेचे तेज ; पूर्णतेची झळक . लुसलुशीत - वि . मऊ ; टवटवीत ; अतिशय कोंवळा ; स्वच्छ व तजेलदार ; कोंवळेपणामुळे टवटवी , मृदुत्व आलेले ( फल , पर्ण , अंकुर , शरीरावय इ० ). लुसलुशीतपणा - पु . लुसलुशी पहा . लुसलुसणे - अक्रि . टवटवीत असणे ; तजेलदार असणे , दिसणे . लुसकान - नी - लुकसान , नुकसानी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP