Dictionaries | References

लुब्रा

   
Script: Devanagari
See also:  लुबरा , लुभरा , लुभ्रा

लुब्रा     

वि.  उगाच मधे बोलणारा , चोंबडा , लुडबुडया .

लुब्रा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चोंबडा

लुब्रा     

वि.  लुबरा पहा .
वि.  
कारणांवूचून मध्ये तोंड घालून बोलणारा ; दुसर्‍यानी विचारिले नसतां त्यांना उपदेश करावयास जाऊन किंवा आपले मत सांगूं जाऊन उपद्रव देणारा ; लुडबुड्या ; ढवळाढवळ करणारा .
तोंडपुजा ; चोंबडा . मला जरि म्हणाल बा तरि विशंक लुब्रा म्हणा । - केका ७२ . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP