-
वि. ज्याची बाकी - शिल्लक उरत नाहीं असा ; नि : शेष ; संपूर्ण ; सगळा ; सर्व ; अवघा ; अशेख पहा . द्विधा केली अशेषें । [ सं . ]
-
वि. अवघा , पूर्ण , संपूर्ण , सगळा , सर्व ;
-
That leaves no remainder; all, the whole. Ex. द्विधा केली अशेषें ॥
-
अशेष [aśēṣa] a. a. [न. ब.] Without remainder, whole, all, entire, complete, perfect; अशेषशेमुषीमोषं माषमश्नामि केवलम् Udb.; क्रतोरशेषेण फलेन युज्यताम् [R.3.65,48.]
Site Search
Input language: