Dictionaries | References

लांवतोड

   
Script: Devanagari
See also:  लावतोड

लांवतोड     

 स्त्री. 
अत्यंत पराकाष्ठेची घाई , लगबग . कामाची - देण्याघेण्याची - जाण्यायेण्याची - लावतोड
घाईमुळे चित्ताला वाटते ती अस्वस्थता ; जिवाची त्रेधा ; मनाला त्रास . जिवाची - प्राणाची - अंतःकरणाची लावतोड
कामामध्ये केलेली किंवा करावी लागणारी धांवपळ ; धडपड ; उतावळेपणा ; घाई इ० .
जोराची , निकराची ओढाताण .
अत्यंत जोराचे , कडाक्याचे भांडण . [ लाबणे + तोडणे ; किंवा लांब ( राक्षसी )- लांवा ( पक्षी ) यांचे तोडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP