Dictionaries | References

लथाडणे

   
Script: Devanagari
See also:  लथडणे

लथाडणे     

उ.क्रि.  
अ.क्रि.  लपेटले ; बरबटले जाणे . [ हिं . लथडना ]
यथेच्छ लाथांखाली तुडविणे ; मारणे .
( ल . ) नामोहरम करणे ; जिंकणे ( प्रतिपक्षी - युद्धांत , वादांत ).
तिटकारणे ; झिडकारणे ; तिरस्काराने बाजूला सारणे ; भर्त्सनेने व अनादराने वागविणे .
मोडणे ; नासणे ; भंगून टाकणे ; विघात करणे ; फिसकटाविणे ( भरभराटीचा उद्योग , शिजलेली पक्व झालेली योजना ). लाथाडणे पहा . [ सं . लत्ता ; म . लात - थ ; हिं . लथाडना ] लथडणी , लथाडणी - स्त्री . लाथा मारणे इ० ( शब्दशः व ल . ); लथाडणे पहा . लथडपथड , लथडसथड , लथडालथड - स्त्री .
नाश ; विघात ; मोडतोड ; लाथाडणे .
चालढकल ; घालघुसर ( कामाची ). ( क्रि० लावणे ). लथडप , सथडप - क्रिवि . चालढकलीने ; हलगर्जीपणाने . [ लथडणे द्वि . ] लथडवा - पु . प्रहार . मुष्टी लत्ता लडथवे थडका । - भुवन २ . ५४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP