Dictionaries | References

लइ

   
Script: Devanagari
See also:  लई

लइ     

वि.  ( कुण . ) बहुत ; पुष्कळ ; अतिशय ; मोठ्या संख्येचा , परिणामाचा . लय पहा . - तुगा १४१ . उत्तरेचा महिमा लई । जाऊनि राहा हिमालयी । - मध्व ३५२ .
०लूट  स्त्री. ( कुण . ) रेलचेल ; विपुलता ; ढीगचे ढीग ; मोप ; मस्त . लय पहा . [ लई + लूट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP