Dictionaries | References र रोंबटणे Script: Devanagari See also: रेंबटणे , रोमटणे Meaning Related Words रोंबटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. ( राजा . ) खुपसणे ; ( डोळा , मातीचा गोळा , पोट इ० कांमध्ये बोट , लांकूड , कट्यार इ० ) भोंसकणे ; जोराने दाबून आंत शिरकाविणे ; आंत चेंपणे , दाबणे .स.क्रि. ( राजा . )खुपसणे ; शिरकावणे .जोराने दाबणे , चेपणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP