Dictionaries | References

रेबड

   
Script: Devanagari

रेबड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : दलदल

रेबड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   rēbaḍa f Muckiness, miriness, sloppiness, nastiness: also muck, mire, mud, slime, slush. 2 n sanies or ichor, bloody pus.

रेबड

  न. 
   घाण ; रक्त मिश्रित पू .
  स्त्री. चिखल , शेण , गू , इ० चा ढीग अगर पसारा ; रेंदाड ; घाण ; रबडा ; चिखलाची जागा . रेबडणे - सक्रि . ( भांडे , अंग इ० ) बरबटविणे ; माखणे ; चोपडणे ; फासणे . - अक्रि . बरबटलेले असणे किंवा होणे ; ( रस्ता , शरीर , नाक , तोंड , भांडे , वस्तु इ० ) माखलेले असणे . रेबडी - टी - स्त्री . ( राजा . )
   पाघळून पातळ झालेला गूळ .
   बिलबिलीत झालेले फळ ; अविकल्याने आंबा , फणस इ० चा थिलथिलित झालेला गीर ; कुजून शेण झालेला जिन्नस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP