Dictionaries | References

रिचाविणे

   
Script: Devanagari
See also:  रिचविणे

रिचाविणे     

स.क्रि.  
( एखाद्या बारदानांतील जिन्नस ओतून ते ) रिकामे करणे ; ओतणे ; खाली करणे ; बाहेर काढून टाकणे .
आदळणे ; रागाने फेकणे ; आपटणे ; बाजूस फेंकणे ; नजरेआड करणे .
सांठविणे ; ढीग करणे ; भरणे ; ( रिकामे करणे याच्या उलट अर्थ ) धान्य पोत्यांत भरणे , सांठविणे .
गिळंकृत करणे ; दाबणे ; उपटणे . कडब्याच्या व लांकडाच्या गाड्या त्यांना फुकटांत रिचवतां आल्या . - खेया . [ सं . रिच = रिकामे होणे ] रिचवणी - स्त्री . रिकामे करणे ; रिते करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP