एखाद्या असुर, राक्षस इत्यादीचा वध
Ex. जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढतो तेव्हा राक्षसवधासाठी देवाला कोणत्या ना कोणत्यातरी रूपात अवतार घ्यावा लागतो.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
राक्षस संहार असुरवध दैत्यवध दानववध
Wordnet:
benঅসুরবধ
gujઅસુર વધ
hinअसुरवध
kanಅಸುರವಧೆ
kasأسوٗروَد
kokअसूरवध
malഅസുരവധം
oriଅସୁର ବଧ
panਰਾਕਸ਼ਵਧ
sanअसुरवधः
tamஅசுரவதம்
telరాక్షస వధ
urdاسورقتل