Dictionaries | References म मोसु Script: Devanagari See also: मोस Meaning Related Words मोसु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( महानु . ) मार्ग ; पत्ता ; मूस ; शोध ; सुगावा ; माग . ( क्रि० लागणें ; काढणें ; लागणें ) तो मोसु श्रीचरण पंकजां जवळि दीसे । - ऋ ६ . ५५१ . जीविताचा मोसू घेऊनि कैसेनि जाता । - भाए १२० .कुंपणाला लावण्यासाठीं झाडाच्या तोडलेल्या लहान लहान फांद्या . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP