Dictionaries | References म मोर { mōrḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मोर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun एक अत्यंत सुंदर बड़ा पक्षी जिसकी पंखनुमा पूँछ लम्बी होती है Ex. मोर भारत का राष्ट्रीय पक्षी है । HYPONYMY:मोरनी मोर MERO COMPONENT OBJECT:मोर पूँछ मोर पंख ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मयूर कलापी शिखंडी शिखण्डी केकी नीलकंठ नीलकण्ठ मायूर घनप्रिय चंद्रकी चन्द्रकी अहिरिपु बरहा बरही मयूक शिखाधर शिखाधार शिखालु शिखावर शिखावल शिखि शिखी शिखाल मार्जारक ताऊस शुक्लापांग वृषी शापटिक शुक्रभुज शुक्रांग मेनाद वर्षामद राजसारस वर्ही अर्की प्रवलाकी अर्जुन सर्पद्विष बाहुलग्रीव पुँछार दीप्तांग दीप्ताङ्ग कुंडली कुण्डलीWordnet:asmমʼৰা bdदाउराइ benকেকী gujમોર kanನವಿಲು kasمور kokमोर malമയില് marमोर mniꯋꯥꯍꯣꯡ nepमुजुर oriମୟୂର panਮੋਰ sanमयूरः tamமயில் telనెమలి urdبرہا , برہی , شکھادھار , دمدار , پونچھ والا noun एक अंग्रेज राजनीतिज्ञ एवं दार्शनिक Ex. मोर का जन्म चौदह सौ अठहत्तर में हुआ था । ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:थामस मोर सर थामस मोर थॉमस मोर सर थॉमस मोरWordnet:benমোর gujમોર kokमोर marमोर oriଥୋମାସ ମୋର panਮੋਰ urdمور , تھامس مور , سرتھامس مور noun नर मयूर या मोर Ex. मोर और मोरनी का जोड़ा चारा चुग रहा है । ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मयूर कलापी शिखंडी शिखण्डी केकी नीलकंठ नीलकण्ठ मायूर घनप्रिय चंद्रकी चन्द्रकी अहिरिपु बरहा बरही मयूक शिखाधर शिखाधार शिखालु शिखावर शिखावल शिखी शिखाल मेघानंद मेघानन्द राजसारस बर्हिण मेघसुहृद चित्रपिच्छक चित्रमेखल केहा नागवारिक बर्ही नागांतक नागान्तक कालकंठ कालकण्ठ शतपत्र प्रपादिक मरुकWordnet:benময়ূর gujમોર kasنَر موٚر sanकलापी urdمور , طاوس See : बौर Rate this meaning Thank you! 👍 मोर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun सोबीत पांखांचे एक सुकणें Ex. मोर हें भारताचें राष्ट्रीय सुकणें HYPONYMY:लांडोर मोर MERO COMPONENT OBJECT:मोरपांख मोरपीस ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমʼৰা bdदाउराइ benকেকী gujમોર hinमोर kanನವಿಲು kasمور malമയില് marमोर mniꯋꯥꯍꯣꯡ nepमुजुर oriମୟୂର panਮੋਰ sanमयूरः tamமயில் telనెమలి urdبرہا , برہی , شکھادھار , دمدار , پونچھ والا adjective मोरा कडेन संबंदीत वा मोराचें Ex. शीला आपल्या पुस्तकांत मोरपांख दवरता MODIFIES NOUN:अवस्था वस्तू क्रिया ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मोराचेंWordnet:bdदावरायनि benময়ূরের gujમાયૂર kanನವಿಲುಗರಿ kasمورٕ سُنٛد malമയിലിന്റെ oriମାୟୂର panਮੋਰ ਸੰਬੰਧੀ sanमायूर telనెమలికి చెందిన urdمور , طاؤس noun एक इंग्लेज राजनितीज्ञ आनी दार्शनीक Ex. मोराचो जल्म चवद्यांयशीं अठ्ठ्यात्तरांत जाल्लो ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:थॉमस मोर सर थॉमस मोरWordnet:benমোর gujમોર hinमोर marमोर oriଥୋମାସ ମୋର panਮੋਰ urdمور , تھامس مور , سرتھامس مور noun नर मोर Ex. मोर आनी लांडोर दाणें खातात ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benময়ূর gujમોર hinमोर kasنَر موٚر sanकलापी urdمور , طاوس Rate this meaning Thank you! 👍 मोर A dictionary, Marathi and English | Marathi English | | A peacock. एका पिसानें मोर होणें To endeavor to display finery or grandeur upon scanty means. Rate this meaning Thank you! 👍 मोर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m A peacock.एका पिसानें मोर होणें To display finery upon scanty means. Rate this meaning Thank you! 👍 मोर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कपाळापासून छातीपर्यंतचा भाग निळा असलेला, डोक्यावर तुरा असलेला, शेपटीची पिसे लांब असून विणीच्या काळात त्यांचा पिसारा फुलवणारा एक प्रकारच्या पक्ष्यातील नर Ex. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे HYPONYMY:लांडोर मोर MERO COMPONENT OBJECT:मोरपीस मयूरपुच्छ ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मयूर केकीWordnet:asmমʼৰা bdदाउराइ benকেকী gujમોર hinमोर kanನವಿಲು kasمور kokमोर malമയില് mniꯋꯥꯍꯣꯡ nepमुजुर oriମୟୂର panਮੋਰ sanमयूरः tamமயில் telనెమలి urdبرہا , برہی , شکھادھار , دمدار , پونچھ والا noun एक इंग्रज राजनीतिज्ञ व तत्त्वज्ञ Ex. मोर ह्यांचा जन्म चौदाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झाला होता. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:थॉमस मोर सर थॉमस मोरWordnet:benমোর gujમોર hinमोर kokमोर oriଥୋମାସ ମୋର panਮੋਰ urdمور , تھامس مور , سرتھامس مور noun नर मोर Ex. मोर व लांडोर रानात फिरत आहेत. ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मयूरWordnet:benময়ূর gujમોર hinमोर kasنَر موٚر sanकलापी urdمور , طاوس Rate this meaning Thank you! 👍 मोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक मुलींचा खेळ . - व्याज्ञा . १ . ३९१ . पु न . मयूर . एक अत्यंत सुंदर पिसार्याचा पक्षी . मोराच्या स्त्रीस लांडोर म्हणतात . ( ल ) मोरणी , मयुराकृति नथ ; नथेचा एक प्रकार . नाकी तिचे अति मनोहर मोरसाजे - सारुह ८ . १३५ . एक मुलींचा खेळ . - मखेपु ३०४ . [ सं . मयूर ; प्रा . मोरो ]०नाचतो लांडोरहि नाचते - मूर्खपणाचें अनुकरण . मोरकुंचा - पु . मोरचेल . मोरचल , चेल - पुन . ( काव्य ) मोराच्या पिसांचा केलेला जुंबडा . हा देवाच्या मूर्तीवरुन किंवा राजेलोकांवरुन फिरवितात . वारितात . [ हिं . मोरछल ] मोरचेला - वि . तोंडावर देवीचे वण असलेला ; देवीचे वण उमटलेल्या तोंडाचा ; फोडेल तोंडाचा . [ मोरचेल ] मोरपत्र , मोरपीस - न . मोराचें पीस . शिरीं बांधितीं मोरपत्रें विचित्रें । - वामन , वनसुधा १ . १७ . मोरविडा - पु नागवेली पानाचा विडा . यांतील वरील पानाचा आकार मोरासारखा असतो . मोरवीस , वीसा , विसें - न . ( महानु . ) मयूरपिच्छ ; मोराचें पीस ; मोरपिसें ; मोराच्या पिसांचा मुकुट ; मोरमुकुट . माथां मोरवीसा वेठी । - दाव ७८ . [ सं . मयूर + पिच्छ ] मोरशिखा - पु . एक फूलझाड आणि त्याचें फूल . [ मयूरशिखा ] मोरशिंग - न . एक प्रकारची पितळेची तुतारी . मोरशेंडा - पु एक फूल . मोरा - वि . सर्व शरीर काळें किंवा तांबडें असून त्यावर पांढरें ठिपके असलेला ( बैल , घोडा ); तोंडावर चित्रविचित्र रंग असलेला . आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बैल चुकला मोरा । - तुगा ४४४० . [ मोर ] मोरांगी घार - स्त्री . घारीची एक जात . तांबूस अंग आणि वर ठिपके असलेली घार . किल्ल्यावरी मोरांग्यांचा उपद्रव फार ... - पेद १८ . १३ . मोराची शेंडी , मोरशेंडी - स्त्री . मोराच्या डोक्यावरील तुरा . मोराची समई - स्त्री . चाड्यावर झांकण असून त्यावर मोराचें चित्र असलेली समई . मोरा म्हातारा - वि . वयोवृद्ध आणि शरीरावर सर्वत्र पांढरे ठिपके असलेला ( इसम ). मोर्याची टिकली - स्त्री . ( तांबड्या रंगाच्या खोंडाच्या कपाळावर पांढर्या रंगाची टिकली असते त्यावरुन ( ल . ) विद्वान अथवा शाहण्या बापाचा मुलगा मठ्ठ किंवा अडाणी असला म्हणजे त्यास म्हणतात .म्हणून लांडोरहि नाचते - मूर्खपणाचें अनुकरण . मोरकुंचा - पु . मोरचेल . मोरचल , चेल - पुन . ( काव्य ) मोराच्या पिसांचा केलेला जुंबडा . हा देवाच्या मूर्तीवरुन किंवा राजेलोकांवरुन फिरवितात . वारितात . [ हिं . मोरछल ] मोरचेला - वि . तोंडावर देवीचे वण असलेला ; देवीचे वण उमटलेल्या तोंडाचा ; फोडेल तोंडाचा . [ मोरचेल ] मोरपत्र , मोरपीस - न . मोराचें पीस . शिरीं बांधितीं मोरपत्रें विचित्रें । - वामन , वनसुधा १ . १७ . मोरविडा - पु नागवेली पानाचा विडा . यांतील वरील पानाचा आकार मोरासारखा असतो . मोरवीस , वीसा , विसें - न . ( महानु . ) मयूरपिच्छ ; मोराचें पीस ; मोरपिसें ; मोराच्या पिसांचा मुकुट ; मोरमुकुट . माथां मोरवीसा वेठी । - दाव ७८ . [ सं . मयूर + पिच्छ ] मोरशिखा - पु . एक फूलझाड आणि त्याचें फूल . [ मयूरशिखा ] मोरशिंग - न . एक प्रकारची पितळेची तुतारी . मोरशेंडा - पु एक फूल . मोरा - वि . सर्व शरीर काळें किंवा तांबडें असून त्यावर पांढरें ठिपके असलेला ( बैल , घोडा ); तोंडावर चित्रविचित्र रंग असलेला . आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बैल चुकला मोरा । - तुगा ४४४० . [ मोर ] मोरांगी घार - स्त्री . घारीची एक जात . तांबूस अंग आणि वर ठिपके असलेली घार . किल्ल्यावरी मोरांग्यांचा उपद्रव फार ... - पेद १८ . १३ . मोराची शेंडी , मोरशेंडी - स्त्री . मोराच्या डोक्यावरील तुरा . मोराची समई - स्त्री . चाड्यावर झांकण असून त्यावर मोराचें चित्र असलेली समई . मोरा म्हातारा - वि . वयोवृद्ध आणि शरीरावर सर्वत्र पांढरे ठिपके असलेला ( इसम ). मोर्याची टिकली - स्त्री . ( तांबड्या रंगाच्या खोंडाच्या कपाळावर पांढर्या रंगाची टिकली असते त्यावरुन ( ल . ) विद्वान अथवा शाहण्या बापाचा मुलगा मठ्ठ किंवा अडाणी असला म्हणजे त्यास म्हणतात . Rate this meaning Thank you! 👍 मोर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | मोर m. m. a peacock (= मयूर), [L.] Rate this meaning Thank you! 👍 मोर The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | मोरः [mōrḥ] A peacock. Related Words मोर थॉमस मोर थामस मोर कलापी मोर पंख मोर पूँछ चोरावर मोर सर थॉमस मोर सर थामस मोर sir thomas more thomas more एका पांकान मोर जायना मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते मोर नाचे म्हणून तुणतुणें नाचे आज मोर खंय, स्वर्ण पिकतां थंय मायूर वाघ आणि मोर यांचें सख्य असतें मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते (पण शोभत नाहीं) نَر موٚر more ময়ূর वन्स मोर मादा मोर मोर उडी मोर घार मोर शिखा মোর ଥୋମାସ ମୋର एका पिसाने मोर होणें शेंडूर्ली मोर बाज डोंगरी मोर नाचविणें ਮੋਰ ମୟୂର चोरावर मोर आणि सरकाराला घोर मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते मोर सुंदर पण पाय काळे दावरायनि مورٕ سُنٛد மயில்தோகை నెమలికి చెందిన ময়ূরের માયૂર ನವಿಲುಗರಿ दाउराइ मयूरः மயில் কেকী মʼৰা ನವಿಲು മയില് મોર कलापः दावराइ गां मोरपांख मयुरको प्वाँख मयूरपत्रम् मयूरपुच्छ مور مورٕ تیٖر مور کی دم నెమలి ఈకలు నెమలి ఫించం মʼৰা পাখি ময়ূরের পালক ময়ূরের পেখম ময়ুৰ পুচ্ছ ମୟୂରପର ମୟୂର ପୁଚ୍ଛ ਮੋਰ ਸੰਬੰਧੀ ਮੋਰ-ਖੰਭ മയില്പ്പീലി മയില്പീടലി मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये मोरपीस மயிலிறகு મોરપીંછ ମାୟୂର ನವಿಲಿನ ಗರಿ മയിലിന്റെ आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी peacock feather peahen मुजुर plumage నెమలి plume ਖੰਭ again once again once more over again peafowl घनप्रिय चंद्रकी शिखाल सर्पद्विष शुक्रभुज शुक्रांग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP