Dictionaries | References

मोडवशी

   
Script: Devanagari
See also:  मोडशी

मोडवशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Cholera morbus.
मोडशी जिरविणें   To take the conceit out of.

मोडवशी     

 स्त्री. रेच ; थंडी होऊन लागलेली हगवण ; अजीर्ण ; अपचन . [ मोडणें ]
०उतरणें   ( ल . ) नक्षा उतरणें . शिदे यांचे फौजेस हांसत होते त्यांची मोडशी उतरली . - भाब ८१ . एखाद्याची जिरविणें ,
०जिरविणें   एखाद्याची खोडकी जिरवणें ; त्याला खूप चोप देणें ; त्याचें पारिपत्य करणें . हल्लीच्या काळीं एखादा फडक्यासारखा वेडा पीर जर कांहीं गडबड करण्यास आरंभ करील तर सरकार त्याची मोडशी एका क्षणांत जिरवील . - निबंधचंद्रिका .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP